Page 1 of 4

पपिंपरी पचिंचवड महानगरपालिका,पपिंपरी ४११ ०१८

माध्यलमक लिक्षण लवभाग

६ मलहने मुदतीसाठी एकलित मानधनावर उददू माध्यम लिक्षकािंच्या नेमणदका करणे बाबत.

जालहरात क्र. :- ०१ /२०१८ ददनािंक :- १७/०७/२०१८

२/- पपिंपरी पचिंचवड महानगरपालिका, माध्यलमक लिक्षण़ लवभागामार्ू त सन २०१८ - २०१९ या

िैक्षलणक वर्ाूकरीता उददू माध्यलमक लवद्याियासाठी उददू माध्यम लिक्षकािंची करार पध्दतीने मानधन

तत्वावर आवश्यकता आहे. त्याकररता खािीिप्रमाणे िैक्षलणक अहूता धारकािंकडदन अजू मागलवण्यात येत

आहेत.

अ.क. िैक्षणीक अहूता लिक्षक सिंख्या

१ बी.एस.सी.बी.एड ०६

२ बी. ए. बी. एड ०६

- एकद ण सिंख्या १२

- आरक्षण तपिीि -

१. ज्या पदाकररता अजूके िेिा आहेत्या पदाचेनाव ठळक अक्षरात पादकटावर लिहावे.

२. िैक्षणीत अहूता वरीिपमाणेरालहि.

३. सदरचेपद हेकरार पदधतीनेएकलित मानधनावर आहे.

४. मानधनावरीि नेमणदक ही ६ मलहनेकािावधीकररता हिंगामी स्वरुपाची आहे. त्यामुळे अजूदारास

कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त्राहणार नाही.

५. लनवड होणा-या उददू लिक्षकानेमहानगरपालिके िी ६ मलहनयािंचा करार करणेआवश्यक आहे.

६. ज्या ददविी महानगरपालिकेिा सदर पदाची आवश्यकता नसेि त्यावेळी कोणत्याही नोटीिी लिवाय

त्यािंची मानधनावरीि सेवा सिंपुष्टात आणण्यात येईि.

७. मुिाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता ददिा जाणार नाही.

८. पाि उमेदवारािंना नेमणदक देताना लिक्षक सिंख्या कमी-जास्त करण्याचा अलधकार माध्यलमक लिक्षण

लवभागास राहीि.

९. पाि व लनवड झािेल्या उमेदवारास नमदद प्रमाणे एकिीत मानधना व्यलतररक्त इतर सोयी सुलवधा हक्क व

आर्थीक िाभ देय राहणार नाहीत.

१०. उमेदवाराने आपल्या अजाूसोबत िाळा सोडल्याचा दाखिा, गुणपिक, जातीचे प्रमाणपि व अनुभव

इत्यादी कागदपिािंच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे लविेर् प्रालवण्य असल्यास

त्या बाबतही वेगळा तपिीि सादर करावा.

११. उमेदवारािंनी सोबत ददिेल्या लवलहत नमुनयात पासपोटू आकाराच्या र्ोटोसलहत अजू करावा.

माघ्यलमक लिक्षण लवभागातीि पदासाठी अजू मा. लिक्षणालधकारी, माध्यलमक लिक्षण लवभाग, पपिंपरी

पचिंचवड महानगरपालिका, पपिंपरी – ४ ११ ०१८ या नावाने करावा. सदरचा अजू ददनािंक

२७/७/२०१७ रोजी सायिंकाळी ५.०० वाजेपयंत वरीि पत्यावर रलजस्टर पोष्टाने पोहोचतीि

अिा बेताने पाठवावेत. मुदतीनिंतर प्राप्त झािेल्या अजाूचा लवचार कोणत्याही पररस्र्थीतीत करण्यात

तपलिि अनु.जाती अनु.जमाती लवजा

भज ब भज

भज ड

लवमाप्र

खुिा

एकद ण

सिंख्या

उददू

लिक्षक

०२ ०१ ०१ ० ० ० ० ०८ १२

Page 2 of 4

येणार नाही. पोस्टाने पाठलविेिे अजू गहाळ झाल्यास अर्थवा लवििंब झाल्यास हे कायाूिय

जबाबदार राहणार नाही. लवलहत नमुनयात नसिेिे तसेच कागदपिे अपदणू असिेिे व वेळेत प्राप्त न

झािेल्या अजांचा लवचार करणेत येणार नाही. सदरची जालहरात व अजाूचा नमुना मनपाच्या

www.pcmcindia.gov.in या सिंके तस्र्थळावर पाहता येईि. लनवड सलमतीचा लनणूय अिंलतम रालहि.

१२. लनयुक्तीच्यावेळी उमेदवारास र.रु.१००/- स्टँप पेपरवर (नोटराईज्ड) करुन मनपा सेवेत भलवष्यात

नोकरीबाबतचा कोणताही हक्क रहाणार नाही तसेच नयायाियात दाद मागणार नाही याबाबतचे

हमीपि सादर करणे बिंधनकारक आहे.

सही/-

अलतररक्त आयुक्त

पपिंपरी पचिंचवड महानगरपालिका

पपिंपरी – ४११ ०१८

पपिंपरी पचिंचवड महानगरपालिका

पपिंपरी पुणे ४११ ०१८

माध्यलमक लिक्षण लवभाग

क्र.माध्य/लि/७/कालव/१०३/२०१८

ददनािंक - १७ /०७/२०१८

सही/-

लिक्षणालधकारी

माध्यलमक लिक्षण लवभाग

पपिं.पचिं.मनपा पपिंपरी

Page 3 of 4

उमेदवाराने करावयाचा अर्ााचा नमन

प्रति,

मा._________________

____________________

____________________

ववषय – सन २०१८ - २०१९ या िैक्षलणक वर्ाूकरीता एकलित मानधनावर

िात्पुरत्या स्वरुपाि शिक्षकाांची नेमणूकीबाबि

सांदर्ा – ददनाांक /०७/२०१८ रोर्ी महानगरपाशिके च्या बेवसाईटवर प्रशसध्द

झािेिी र्ादहराि क्रमाांक /२०१८

महोदय,

सांदशर्ाय र्ादहरािीनुसार मी एकत्रिि मानधनावर िात्पुरत्या स्वरुपाि

______________________ या पदासाठी आवश्यक िी अहािा धारण करीि असून या

पदासाठी तनवड होण्याकररिा ववदहि नमुन्यािीि अर्ा सादर करीि आहे.

आडनाव स्वि:चे नाव वडडिाांचे/पिीचे नाव

1. सांपूणा नाव

2. पिव्यवहाराचा पत्ता वपनकोडसह -

3. र्न्मिारीख -

4. शिांग स्िी / पुरुष

5. र्ाि ___________

6. अर्ादाराने धारण के िेल्या िैक्षणणक अहािेचा िपशिि –

अ.क्र िैक्षणणक अहािा उत्तीणा

वषा

शमळािेिे

गुण

टक्के वारी

१ बी.एस.सी.बी.एड.

२ बी.ए.बी.एड.

7. अनुर्वाचा िपिीि –

__________________________________________________________________

__________________________________________________________________

____________________

वर नमूद केिेिा िपिीि खरा व बरोबर असून त्याबाबि आवश्यक प्रमाणपिाांच्या

प्रमाणणि प्रिी सोबि र्ोडि आहे. मी असेही प्रमाणणि करिे / करिो की, वर ददिेिी

मादहिी खोटी अगर चकु ीची आढळून आल्यास या मादहिीच्या आधारे एकत्रिि

मानधनावरीि तनयुक्िी रद्द होण्यास मी पाि राहीन िसेच माझ्याववरुध्द कायदेिीर

कारवाई के ल्यास माझी कोणिीही िक्रार राहणार नाही.

स्थळ – अर्ादाराची सही/- ---------------

ददनाांक - /०७/२०१८ अर्ादाराचे नाांव-------------------

सहपिे – अर्ाासोबि खािीि प्रमाणपिाांच्या प्रमाणणि सत्यप्रिी र्ोडि आहे.

१) २) ३) ४)

Page 4 of 4